Paan leaf Remedies: ज्योतिष शास्त्रा (Astrology) अनुसार मंगळवारचा दिवस हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी पद्धतशीरपणे पूजा केल्याने आणि काही ज्योतिषशास्त्रीय उपाया केल्यामुळे हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो.
असे मानले जाते की मंगळवारी हनुमानजींना सिंदूर, चमेलीचे तेल, लाल फुले आणि लाडू अर्पण केल्यास ते लवकर प्रसन्न होतात.
👇👇👇👇👇
मंगळवारी करण्याचे पानांचे सोप्पे उपाय येथे जाणून घ्या
☝️☝️☝️☝️☝️
त्याचबरोबर शास्त्रात सांगितले आहे की हनुमानजींना खाण्याचे पानेही खूप आवडतात. हे पान बजरंगबलीला त्वरीत प्रसन्न करतात आणि बजरंगबली भक्तांचे संकट दूर करतात.
👇👇👇👇👇
मंगळवारी करण्याचे पानांचे सोप्पे उपाय येथे जाणून घ्या
☝️☝️☝️☝️☝️
ज्योतिष शास्त्रानुसार हनुमानजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पानांचे काही उपाय केल्यास व्यक्तीला जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. पानांचे उपाय जाणून घेऊया.