Happy New Year 2023 Wishes in Marathi : नवीन वर्षाच्या Best शुभेच्छा संदेश

Happy New Year 2023 Wishes, Shayari and Quotes: नववर्ष 2023 चा पहिला दिवस मोठा उत्साहात साजरा केला जात आहे. आपल्या मित्र-परिवाराला शुभेच्छा संदेश (Happy New Year 2023 Wishes in Marathi) पाठवून उत्साह अजून वाढवला जात आहे.

वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण मित्र, नातेवाईक आणि ऑफिस मधील सहकारी, बॉस इत्यादी लोकांना शुभेच्छा संदेश पाठवून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करू शकतो. आम्ही येथे निवडक न्यू ईयर शायरी, एसएमएस व ग्रीटिंग्स तुमच्यासाठी दिले आहेत ज्याचा वापर तुम्ही Happy New Year 2023 Wishes in Marathi म्हणून करू शकता.

मना मनातून आज उजळले,
आनंदाचे लक्ष दिवे,
समृध्दीच्या या नजरांना,
घेऊन आले वर्ष नवे.
Happy New Year 2023

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तृत्वाला, पुन्हा एक नवी दिशा.
Happy New Year 2023

येवो समृद्धि अंगणी
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा
नव वर्षाच्या या शुभदिनी.
Happy New Year 2023

हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दीप कायम राहो,
खूप प्रेमळ होता २०२२ चा प्रवास,
अशीच राहो २०२३ मध्येही आपली साथ.
Happy New Year 2023

या नवीन वर्षासाठी माझी ही एकच इच्छा आहे,
मला तुझ्या वर पूर्वी पेक्षा जास्त प्रेम करता यावे,
तुझी पूर्वी पेक्षा जास्त काळजी घेता यावी,
आणि पूर्वी पेक्षा तुला अधिक सुख देता यावे.
Happy New Year 2023

पाहता दिवस उडुन जातील,
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
Happy New Year 2023

Follow us on

Sharing Is Caring: