नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023: नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी निवडक SMS संदेश

Happy New Year 2023 Greetings: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 त्वरित आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवा आणि त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा खालील निवडक SMS, Quotes and Shayari मधून द्या.

हे नातं सदैव असंच राहो.
मनात आठवणींचे दिवे कायम राहो.
खूप प्रेमळ होता २०२२ चा प्रवास.
अशीच राहो २०२३ मध्येही आपली साथ.
Happy New Year

ये माझ्या मिठीत तुला देवू दे जादूची झप्पी,
अशीची प्रेमाच्या वातावरणात कटू दे आपली जिंदगी.
2023 Happy New Year

दाखवून गत वर्षाला पाठ
चाले भविष्याची वाट,
करुन नव्या नवरीसारखा थाट
आली ही सोनेरी पहाट.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

संपले आहे 2022
प्रॉब्लेम सारे आता विसरा.
विचार करू नका दुसरा
चेहरा नेहमी ठेवा हसरा.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

आनंद उधळीत येवो
नवीन वर्ष सुखाचे जावो,
मनी वांछिले ते ते व्हावे
सुख चालून दारी यावे,
कीर्ती तुमची उजळीत राहो
नवीन वर्ष सुखाचे जावो.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष.
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी.
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

सरकारी योजना, नोकरी, राशी भविष्य आणि सर्व बातम्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा.

महत्वाची सूचना व्हाट्सअप मध्ये लॉंडींग स्क्रीन दिसत असल्यास बॅक करून पुन्हा वरील लिंकवर क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Follow us on

Sharing Is Caring: