Happy Makar Sankranti 2023: सूर्याने 16 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 6.53 वाजता धनु राशीत प्रवेश केला. शनिवार, 14 जानेवारी रोजी दुपारी 2.53 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल.सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाला मकर संक्रांत म्हणतात.
या वेळी मकर संक्रांत अतिशय शुभ आहे.सूर्यदेव पुत्र शनिसोबत मकर राशीत असतील.तुम्ही देखील या निमित्ताने सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा द्या, तुमच्यासाठी हा खास संदेश आहे-
आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा,
स्नेह वाढवा…
तिळगुळ घ्या गोड बोला.
Happy Makar Sankranti 2023
विसरून जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्यक्ष आणि गगनी भिडावा…
शुभ संक्रात
Happy Makar Sankranti 2023
नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे,
तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ करायचे.
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा…!
Happy Makar Sankranti 2023
Makar sankranti 2023 : हे उपाय तुम्हाला मकर संक्रांतीला फायदे देतील
गोड गोड शब्दांचा फुलावा पाक,
स्नेहाचे तिळ मिळावा त्यात,
तिळावर फुललेला पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Makar Sankranti 2023