Guru Gochar 2023: ज्योतिष शास्त्रानुसार गुरु हा ग्रह सुख आणि समृद्धीचा कारक मानला जातो. कुंडलीत गुरुची स्थिती शुभ असेल तर वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी असते. आयुष्य आनंदाने व्यतीत होते.
बृहस्पति देव जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा ज्ञान, वाढ, शिक्षण, संतती, परोपकार, पिता-पुत्र संबंध इत्यादींवर परिणाम होतो.
जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येतो. 2023 मध्ये बृहस्पति मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करेल. गुरु ग्रहाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशी वर शुभ परिणाम राहतील.
या राशीचे उत्पन्न वाढवेल. करिअर वाढीच्या नवीन संधी मिळतील. नोकरी आणि व्यवसायात लाभ होईल.