Grah Gochar 2023: जानेवारी मध्ये सूर्य आणि शुक्र सह एकूण 5 ग्रह स्थिती बदल, या राशीच्या जीवनात मोठी उलथापालथ

Grah Rashi Parivartan January 2023: ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने जानेवारी 2023 हा महिना अत्यंत महत्वाचा आहे. या महिन्यात सूर्य आणि शुक्र सह एकूण 5 ग्रह राशी बदलणार आहेत. हे राशी गोचर नवीन योग आणि युति बनवत आहेत.

Grah Gochar 2023: जानेवारी महिन्यातच सूर्य, शुक्र आणि शनि देखील आपली राशी बदलत आहेत त्याच सोबत मंगळ आणि बुध मार्गी होणार आहेत. ज्याचा प्रभाव सर्व 12 राशीवर होणार आहे.

सूर्य 14 जानेवारीला गोचर, 18 जानेवारीला बुध गोचर, 22 जानेवारीला शुक्र गोचर, 12 जानेवारीला मंगळ गोचर, 17 जानेवारीला शनि गोचर आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) जानेवारी महिन्यात ग्रहांच्या बदलामुळे काही राशींवर त्याचा अशुभ प्रभाव होऊ शकतो. चला जाणून घेऊ याबद्दल अधिक माहिती.

मेष – जानेवारी महिन्यात होणाऱ्या ग्रहांच्या हालचालींचा मेष राशीच्या जीवनावर परिणाम होईल. या काळात पैशाच्या व्यवहारा बाबतीत विशेष काळजी घेतली पाहिजे. ऑफिसमध्ये तुमच्या सहकाऱ्यांसोबत वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ साधणे कठीण होण्याची शक्यता. काही जुने आजार पुन्हा डोके वर काढू शकतात.

कर्क – कर्क राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार करताना सावध राहिले पाहिजे नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात समस्या निर्माण होण्याची शक्यता. वैवाहिक जोडीदारा सोबत मतभेद होऊ शकतात. संयम धरा.

वृश्चिक – वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक अडचणी समोर येऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेतही अडचणी निर्माण होऊ शकतात. लव्ह लाईफ अडचणींनी भरलेले असू शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ते सध्या पुढे ढकला. कुटुंबासोबत वेळ घालवा.

Follow us on

Sharing Is Caring: