health

अपेंडिक्सच्या लक्षणांची करा अशी ओळख, अपेंडिक्स पासून सुटका मिळवण्यासाठी करा हे उपाय

अपेंडिक्स एक असा आजार आहे जो आजकाल अनेक लोकांना झाल्याचे पाहण्यात येत आहे. हा आजार 10 वर्षाच्या लहान मुलापासून ते 30 वर्षाच्या तरुणाला देखील होऊ शकतो. हा आजार होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोकांचे खान-पान मध्ये आलेले बदल आणि त्यांची बदलेली लाइफस्टाइल आहे. तुमच्या माहितीसाठी अपेंडिक्स म्हणजे आपल्या आतड्याचा एक छोटासा भाग असतो. याचे दोन टोक असतात. याचे एक टोक बंद असते तर एक उघडे असते.

सहन करावी लागते भयंकर वेदना

जर काही कारणामुळे उघड्या टोकामधून अन्न आत मध्ये गेले तर ते बंद टोकामुळे बाहेर येऊ शकत नाही. याच कारणामुळे आपल्या अपेंडिक्स मध्ये इन्फेक्शन होते. याच कारणामुळे पोटाच्या उजव्या बाजूला सूज येते आणि अतिक्षय भयंकर वेदना होतात. अनेक वेळा जेव्हा या वेदना असह्य होतात तेव्हा लोक अपेंडिक्सचे ऑपरेशन करतात. पण ऑपरेशन करताना देखील त्रास सहन करावा लागतो. अश्यात जर अपेंडिक्सच्या वेदने पासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय केले जाऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला अपेंडिक्सची लक्षणे आणि त्याचे घरगुती उपाय सांगत आहोत.

अपेंडिक्सचे प्रकार

एक्यूट अपेंडिक्स :

हा अपेंडिक्स अतिक्षय वेगाने वाढते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनेक वेळा एक्यूट अपेंडिक्स 2-3 तास किंवा 2-3 दिवसातच तयार होतो. जेव्हा हा अपेंडिक्स आपल्या शरीरात उत्पन्न झाला तर आपल्याला उलटी आणि बद्धकोष्ठ सारख्या समस्या होतात. तुम्ही याच्या सुरुवातीच्या लक्षणांना ओळखून याचा उपचार करू शकता.

क्रोनिक अपेंडिक्स :

या प्रकारचा अपेंडिक्स अतिक्षय कमी होतो. याची लक्षणे सामान्यपणे ओळखली जाऊ शकत नाहीत. काही वेळा हा अपेंडिक्स आपोआप पण चांगला होतो.

अपेंडिक्सची लक्षणे

पाठी मध्ये सतत वेदना होणे.

भूक कमी लागणे.

सतत उलटी आणि चक्कर येणे.

सतत बद्धकोष्ठ किंवा जुलाब होणे.

लघवी करताना वेदना होणे.

मलाशय, पाठ किंवा पोटा मध्ये वेदना होणे.

जास्त थंडी वाजणे आणि शरीरात कंपन होणे.

पोटामधील गैस व्यवस्थित बाहेर न पडणे.

अपेंडिक्स ठीक करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

अदरक (आले) हे पदार्थाचा स्वाद वाढवण्याच्या सोबतच अनेक रोगांचा उपचार पण करतो. अपेंडिक्सच्या वेदना आणि सूज कमी करण्यासाठी अदरक रामबाण उपाय आहे. दररोज दिवसातून कमीतकमी दोन वेळा अदरकची चहा प्यावी. याचा प्रभाव तुम्हाला काही दिवसातच दिसण्यास सुरुवात होईल.

अपेंडिक्स आतड्यांच्या आतमध्ये असतो. अपेंडिक्स पासून वाचण्यासाठी दररोज पालक सूप बनवून किंवा पालकची भाजी बनवून खावी. पालक अपेंडिक्स ठीक करण्यासोबतच अनेक रोगा पासून वाचवते.

जे लोक अपेंडिक्सच्या आजारा पासून पिडीत असतील त्यांनी आपल्या खान-पान कडे लक्ष द्यावे. जेवणाच्या अगोदर एक पिकलेला टमाटर कापून त्यामध्ये सेंधव मीठ मिक्स करून खावे. यामुळे काही दिवसातच पोटदुखी आणि सूज यापासून आराम मिळेल.

तुळशीचे धार्मिक महत्व जेवढे आहे तेवढेच आरोग्य लाभ देखील आहेत. हे पोटासाठी अतिक्षय फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी तुळशी चावून खाण्यामुळे पोटदुखी मध्ये आराम मिळतो. असे केल्यामुळे अपेंडिक्स मध्ये आराम मिळतो.

ताक सेवन करणे अनेक समस्या मध्ये आराम देते. अपेंडिक्सच्या वेदने पासून आराम मिळण्यासाठी ताकामध्ये काळे मीठ टाकून पिण्यामुळे फायदा होतो. यामुळे व्यक्तीच्या शरीरामध्ये जमा झालेली घाण बाहेर निघून जाते.


Tags
Show More

Related Articles

Back to top button