celebritiesentertenment

75 वर्षाच्या वयात देखील महिलांच्या या खास गोष्टीचे दिवाने आहेत अमिताभ बच्चन, पाहताच देहभान गमावतात

शतकातील महानायक आणि बॉलीवूडचा शहेनशहा असे संबोधल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांचे लाखो करोडो लोक चाहते आहेत. सुरुवातीच्या काळापासून ते आता पर्यंत त्यांनी एवढ्या सुंदर चित्रपटातून काम केले आहे जेवढे कदाचित इतर कोणी केले असे. त्यांची एक्टिंग पाहणे सर्व पसंत करतात. ते आपल्या अभिनयासाठी भारता मध्येच नाही तर विदेशात देखील प्रसिध्द आहेत. बॉलीवूडच्या चित्रपटाच्या सोबतच त्यांनी हॉलीवूडच्या चित्रपटात देखील काम केले आहे. अमिताभ बच्चन एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांचे चाहते लहान मुलांच्या पासून ते वयस्कर व्यक्ती पर्यंत सर्व आहेत.

आज आम्ही त्यांच्या बद्दल अशी एक गोष्ट सांगत आहोत ज्याने तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. काही महिन्यापूर्वीच कौन बनेगा करोडपतीचा सीजन-9 संपला. यादरम्यान अनेक लोक या शो मध्ये आले ज्यांनी वेगवेगळे अनुभव शेयर केले. या शो च्या समाप्ती नंतर अमिताभ आता आपल्या येणाऱ्या फिल्म ठग्स ऑफ हिंदुस्तानच्या शुटींग मध्ये व्यस्त आहेत. या दरम्यान त्यांची तब्येत बिघडल्याची बातमी आली पण ते सध्या ठीक आहेत.

आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की अमिताभ बच्चन यांना महिलांशी संबंधीत अशी कोणती गोष्ट आहे जी सर्वात जास्त आवडते. महिलांची ती गोष्ट पाहून अमिताभ आपले देहभान विसरतात. होय आम्ही बोलत आहोत महिलांच्या दागिन्यांच्या बद्दल. खरेतर अमिताभ एक जाहिरात पण करत आहेत आणि त्यांना महिलांचे दागिने अत्यंत आवडतात.

ते असे म्हणाले आहेत की त्यांना महिलांचे दागिने आकर्षित करतात. त्यांनी आपल्या ब्लॉग मध्ये लिहिले होते की, महिला जे दागिने परिधान करतात त्यांना पाहून मी देहभान गमावतो. दागिने हे विशेषता भारताच्या दक्षिण क्षेत्राच्या संस्कृतीची एक भाग आहे, पण जे ध्यान आकर्षित करते.. ते ओडियानम (कमरबंध) आहे.

यासोबतच त्यांनी लिहिले की, हे एखादी बेल्ट सारखे असते, ज्यास महिला आपल्या कमरे वर परिधान करतात आणि अशी परंपरा आहे की ओडियानमला (कमरबंध) आई आपल्या मुलीला त्यावेळेस गिफ्ट करते जेव्हा ती लग्न करून आपले घर सोडून जाते, ही परंपरा एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे चालत असते.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : कोणाचाही विश्वास कसा जिंकाल


Show More

Related Articles

Back to top button