Celebrities
काय तुम्ही पण ऐकले आहे प्लेबॉय चे नाव, काय आहे ही गोष्ट? चला पाहू या बद्दल
तुम्ही अनेक वेळा लोकांच्या तोंडातून प्लेबॉयचे नाव ऐकले असेल, पण याबद्दल अतिक्षय कमी लोक आहेत ज्यांना खरी माहीती माहीत आहे. तर बहुतांश लोकांना या बद्दल माहीतच नाहीकी प्लेबॉय आहे तरी काय. प्लेबॉय अमेरिकेतील एक मैगजीन आहे जी कामुक आणि अर्धनग्न मॉडेल्सच्या फोटोने भरपूर असते, या मैगजीनचे संस्थापक हुग हेफनर, यांना अमेरिकाचा प्लेबॉय असे पण बोलले जाते. चला पाहू त्यांच्या बद्दल काही आश्चर्यकारक माहीती जी पाहिले तुम्ही कधी ऐकली नसेल.
हुग हेफनरला का म्हणतात प्लेबॉय
प्लेबॉय हुग हेफनर भूतकाळात एक असा व्यक्ती राहीला आहे की जसे जगभरात कोणी राहीले नसेल. याचा जन्म 9 एप्रिल 1926 मध्ये अमेरिकेतील शिकागो मध्ये झाला. त्याने सेक्स संबंधीत आपले वेगळेच विश्व तयार केले होते, असे बोलले जाते की याच्या घरात सुंदर मुली, मोठे स्विमिंग पूल, मोठे महल, मोठे बेडरूम, स्पोर्ट्स कार आणि नेहमी सेक्सचे फोटोज लावलेले असायचे ज्यांना पाहून कोणताही व्यक्ती कामुक होत असे.
अमेरिकेत सर्वात वेगळे होते यांचे विश्व
हा सेक्स आणि मुलींबद्दल उघड पणे बोलत असे, ज्यामुळे त्याला जेल मध्ये देखील जावे लागले पण तरीही तो सुधारला नाही याच्या चारी बाजूला सुंदर मुली असायच्या. सामान्य माणसांच्या पेक्षा अगदी वेगळे होते याचे आयुष्य, याने आपली नोकरी सोडून प्लेबॉय नावाचे एक मैगजीन सुरु केले, ज्यामध्ये सेक्स आणि न्यूड मुलींचे फोटो छापत असे आणि ही मैगजीन अमेरिकेत अतिक्षय लोकप्रिय होती. या मैगजीनचा एक लोगो आहे जो एका सस्याचा चेहरा आहे. कारण ससा एक असा प्राणी आहे ज्यास कामुक असल्याची मान्यता आहे, पण कामुक असल्यामुळे ही मैगजीन भारतामध्ये येऊ शकली नाही.
एवढ्या हजार मुलींच्या सोबत बनवला संबंध
91 वर्षाच्या हुग हेफनरच्या अफेयरचे किस्से समोर येत होते, पण 27 में 2017 साली त्याचे निधन झाले. त्याने एका इंटरव्यू मध्ये स्वता खुलासा केला होता की त्याने त्याच्या जीवनात 1000 मुलींच्या सोबत शारीरिक संबंध बनवला आहे. आज याच्याच मुळे हळूहळू अमेरिका सेक्स कल्चरकडे गेला आहे.
कदाचित आता तुम्हाला समजले असेलच की प्लेबॉय काय गोष्ट आहे आणि ते कश्यास म्हणतात.
