Connect with us

15 पेक्षा जास्त आजारात आराम मिळवून देते काळीमिरी, पहा वापरण्याची पद्धत आणि फायदे

Food

15 पेक्षा जास्त आजारात आराम मिळवून देते काळीमिरी, पहा वापरण्याची पद्धत आणि फायदे

काळी मिरी (ब्लॅक पेपर) हा मसाल्याचा पदार्थ एक असा पदार्थ आहे जो चवी सोबत अनेक औषधी गुणांनी भरपूर आहे. काळी मिरी अनेक आजारामध्ये घरगुती उपचारा मध्ये शामिल असतात. पोटाचे आजार, स्कीन आणि हाडांचे आजार यामध्ये फायदेशीर आहे. आज आपण पाहूया काळी मिरीचा कसा आणि किती वापर करून आजारात फायदा मिळवू शकतो. चला आज आपण पाहूयात काळी मिरीचे रामबाण उपाय आणि फायदे.

काळी मिरीचे थक्क करणारे फायदे

वाढत्या वयामुळे होणाऱ्या संधिवात मध्ये काळी मिरी फायदेशीर असते. मिरी तिळाच्या तेलामध्ये जळे पर्यंत गरम करा. यानंतर हे तेल थंड झाल्यावर दुखत असलेल्या जागी लावा तुम्हाला लवकरच आराम मिळेल.

जंक फूड मुळे मुळव्याधची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी जीरा, काळी मिरी आणि साखर किंवा खडी साखर बारीक करून पावडर बनवा. सकाळ संध्याकाळ दोन ते तीन वेळा हे चूर्ण घेतल्यामुळे मुळव्याध मध्ये आराम मिळतो.

पोट दुखी होण्याचे कारण फक्त खराब खाणेपिणे हेच नसते, तर किडे सुध्दा याचे कारण असू शकते. यामुळे भूक कमी लागते आणि वजन वेगाने वाढू लागते. यांना दूर करण्यासाठी ताकामध्ये काळी मिरीची पावडर मिक्स करून प्यावे याच सोबत काळीमिरी किशमिश सोबत एकत्र करून खाण्यामुळे देखील पोटातील किडे दूर होतात.

त्वचेवर कोठेही फोडी आली असेल तर काळीमिरी पाण्यासोबत एखाद्या दगडावर घासून तयार झालेले पाणी / औषध फोडीवर लावल्यास फोडी दबून जाते.

काळीमिरीला सुईने छिद्र करून दिव्यावर जाळावे. जेव्हा धूर निघेल तेव्हा हा धूर नाकाने आतमध्ये घ्यावा. या प्रयोगाने डोकेदुखी दूर होते. तसेच उचकी बंद होते.

ब्लड प्रेशर लो राहत असेल तर दिवसात दोन-तीन वेळा पाच दाणे काळीमिरी सोबत 21 दाणे किशमिशचे सेवन करावे.

अर्धा चमचा काळीमिरी पावडर थोड्या घी सोबत एकत्र करून रोज सकाळ-संध्याकाळ नियमित खाण्यामुळे दृष्टी वाढते.

मध आणि काळीमिरी पावडर दिवसातून दोन-तीन वेळा चाटल्यामुळे खोकला बंद होतो.

ताप आला असेल तर तुळसी, काळीमिरी तसेच गुलबेलचा काढा फायदेशीर असतो.

4-5 दाणे काळीमिरी सोबत 15 किशमिश खाण्यामुळे खोकला थांबतो.

काळीमिरी सर्व प्रकारच्या संक्रमात फायदा देते.

काळीमिरी मध्ये असलेले पाईपरिन नावाचे तत्व किटाणूनाशक असते. हे मलेरिया आणि वायरस मुळे झालेल्या तापात फायदेशीर आहे. 60 ग्राम काळीमिरी पावडर 2 ग्लास पाण्यात उकळावे आणि त्यास अर्धा ग्लास बनवावे. यानंतर पाण्यास गाळून त्याचे 3 भाग बनवा आणि 4 तासाच्या अंतराने प्यावे. यामुळे मलेरियाचा ताप ठीक होतो.

डोक्यात झालेल्या डेंड्रफ मुळे केस गळत असतील तर काळीमिरी, कांदा, मीठ या सर्वांना एकत्र बारीक करून त्या मिश्रणाला केसांच्या मुळाला लावा यामुळे केस गळणे बंद होईल.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : नियमित 7 दिवस गरम पाणी पिण्यामुळे होतात 11 चमत्कारीक फायदे, जे समजल्यावर तुम्ही कायम गरम पाणी प्याल

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top