health

काही दिवस रोज खावे 5 पाइन नट्स, बुद्धी तेज होण्या पासून ते एलर्जी दूर होण्या पर्यंत 8 फायदे

पाइन नट्स खाण्याचे भरपूर फायदे आहेत जे लोकांना अजून माहित नाहीत.

पाइन नट्सला हिंदी मध्ये चीलगोजे आणि मराठी मध्ये झुरणे असे बोलले जाते. यास खाण्यामुळे भरपूर फायदे आहेत पण या बद्दल लोकांना माहिती नाही आहे. यामुळे त्यांचे सेवन लोक करत नाहीत. खरतर पाइन नट्स हे बदामा पेक्षा जास्त फायदेशीर आहेत. याच्या बिया खाल्ल्या जातात.

सर्व पोषक तत्व देणारा एकमेव नट

पाइन नट्समध्ये नैसर्गिक विटामिन A, E, B1, B2, C कॉपर, मैग्निशियम, जिंक, मेग्नीज, कैल्शियम आणि आयर्न असते.

हे असे नट आहे ज्यामध्ये सर्व पोषक तत्व एकत्र मिळतात.

जर काही दिवस दररोज तुम्ही 5 पाइन नट्सचे सेवन केलेतर तुमची स्कीनवर ग्लो येईल. रक्ताची कमी दूर होईल आणि माइंड शार्प होईल.

याच सोबत पाइन नट्सचे इतर दुसरे फायदे देखील आहेत. लहान मुलांनी 2 ते 3 पाइन नट्स खावेत.

परंतु लक्षात ठेवा या गोष्टी

यांना बाजारातून खरेदी करताना विना सालीचे खरेदी करू नका.

हे फायदेशीर आहे असा विचार करून 5 पेक्षा जास्त खावू नका.

यास हाताने सोलुनच खावे. याचे साल काढण्यासाठी चाकू सुरीचा वापर करू नये.

येथे सांगितलेल्या उपाया व्यतिरिक्त यास रिकाम्या पोटी खावू नये. यास भाजून किंवा भाजी मध्ये टाकून देखील सेवन केले जावू शकते.

आयरनची कमी करतो दूर

प्रेग्नेंट लेडी आणि एनीमियाच्या रुग्णांनी पाइन नट्स आवश्य खावेत. यामध्ये असलेले आयरन सरळ बॉडीमध्ये अब्जोर्ब होते. ज्यामुळे आयरनची कमी दूर होते.

स्ट्रेस दूर करतो

पाइन नट्स तणाव आणि डिप्रेशन दूर करण्याचे काम करतो. यामध्ये असलेले अनेक एंटीऑक्सीडेंट्स न्यूरोडिसीज जसे डिप्रेशन, डोकेदुखी, टेन्शन इत्यादी दूर करते. यासाठी 5 पाइन नट्स खावून लिंबू पाणी प्यावे लागेल.

वेट लॉस

पाइन नट्समुळे तुम्ही वेट पण कमी करू शकता. यासाठी रोज रिकाम्या पोटी 5 पाइन नट्स खावून, एक तुकडा एलोवेरा आणि लिंबू पाणी प्यावे. वेट कमी होणे सुरु होईल.

सफेद दाग करतो ठीक

पाइन नट्स खाण्यामुळे सफेद दागांची प्रोब्लेम पण ठीक होते. हे डायबिटीज मध्ये देखील फायदा देते.

हाइट वाढवते

जर दररोज 2 ते 3 पाइन नट्स लहान मुलांना दिल्यास त्यांची हाइट वाढू शकते. यामध्ये असलेले कैल्शियम उंची वाढवण्यासाठी मदत करते. यासाठी पाइन नट्स खावून दुध प्यावे.

ब्रेन स्त्रोंग करते

पाइन नट्स बुद्धिमत्ता वाढवते. हे ब्रेनसाठी टॉनिक सारखे काम करते. यामध्ये असलेले B1 मेमोरी शार्प करतो.

एलर्जी दूर करतो

पाइन नट्स जवळपास सर्व प्रकारच्या एलर्जी दूर करतो. जर कोणास सतत शिंक येतात किंवा सर्दी राहते किंवा खाज सुटते तर पाइन नट्स खाण्यामुळे समस्या दूर होऊ शकते. यासाठी घासून मधासोबत खाल्ले पाहिजे.

मसल्स क्रेम्पवर रामबाण उपाय

पाइन नट्स ज्या लोकांना मसल्स क्रेम्प होतो आणि ज्यांच्या पायाची नस चढते त्यांच्यासाठी बेस्ट मेडिसिन आहे. यास खाण्यामुळे अश्या प्रोब्लेम दूर होऊ शकतात. यामध्ये असलेले ओलिक आणि लिनोलेनिक एसिड या प्रोब्लेम्सना दूर करतो.


Show More

Related Articles

Back to top button