Breaking News

घर असो किंवा मंदिर अश्या प्रकारे प्रज्वलित करा अगरबत्ती, आपल्या सर्व मनोकामना होतील पूर्ण

बहुतेक वेळा लोक मंदिरा मध्ये आणि घरामध्ये देखील देवाच्या पूजे दरम्यान अगरबत्ती जाळतात. मंदिर असो किंवा घर अगरबत्तीचा सुंदर सुवास वातावरण आध्यात्मिक करते. कदाचित हे नियम त्यामुळेच बनवलेले असतील.

मंदिरा मध्ये अगरबत्ती जळत्या दिव्यावर प्रज्वलित केली नाही पाहिजे. मान्यते नुसार असे केल्याने आपल्या घरात आजारपण येऊ शकते. त्याच सोबत असे मानले जाते कि दिव्यावर अगरबत्ती प्रज्वलित केल्याने घरा मध्ये दरिद्रता वास करते. असे पूर्वी पासून मानण्यात येत आहे.

अगरबत्ती प्रज्वलित केल्या नंतर त्यास तोंडाने फुंकर मारून विझवली नाही पाहिजे. पौराणिक मतानुसार असे केल्याने माता लक्ष्मी घरातून निघून जाते.

घरा मध्ये जेव्हा पूजा झाली असेल तेव्हा अगरबत्ती घेऊन घरात एक चक्कर मारली पाहिजे. असे केल्याने सर्व दिशेला अगरबत्तीचा आध्यात्मिक धूर पसरतो. जो सकारात्मक उर्जेला संचारीत करतो. ज्यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी राहते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.