Connect with us

खात्रीने सांगू शकतो तुम्हाला देखील असेल ड्रग्स पेक्षा भयानक हे व्यसन

Health

खात्रीने सांगू शकतो तुम्हाला देखील असेल ड्रग्स पेक्षा भयानक हे व्यसन

भारतामधील जवळपास सर्व वयस्क लोक या व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. तुम्ही कोणत्याही वयस्क म्हणजेच 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीचा मोबाईल विशेषतः पुरुषांचा मोबाईल चेक करा त्यामध्ये तुम्हाला पॉर्न व्हिडीओ डाऊनलोड केले दिसतील तसेच पॉर्न साईटवर त्यांनी जवळपास दररोज व्हिजीट केलेली असते. यावर कदाचित तुमचे मत असेल की यामध्ये गैर काय आहे.

हे पुढील कारणे वाचल्यावर तुम्हाला समजेल की यास ड्रग्स पेक्षा खतरनाक व्यसन का म्हंटले आहे. सर्वसाधारण पाने 50 टक्के पुरुषांना आणि 30 टक्के महिलांना पॉर्न पाहण्याचे व्यसन लागलेले आहे. यांना याचे एवढे व्यसन लागलेले असते की त्यांना पॉर्न पाहिले नाही तर बेचैनी होते. हे प्रमाण फक्त किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आहे असे नाही तर अगदी म्हातारे लोक देखील याच्या आहारी गेलेले आहेत. आपल्या देशाचा पॉर्न पाहणाऱ्या देशांच्या यादीमध्ये पूर्वी 10 नंबर होता तो आता 3 नंबर वर आला आहे.

पॉर्न पाहण्याचे काय आहेत दुष्परिणाम

यामुळे मानसिक ताण वाढतो

जी व्यक्ती पॉर्न पाहते त्या व्यक्तीला हळूहळू एकटे पणाची भावना निर्माण होते. त्याला मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. रिसर्च मध्ये सिद्ध झालेले आहे की बहुतांश पॉर्न पाहणारे लोक हे मानसिक रुग्ण असतात.

मेंदूचे आकूंचन होते

संशोधकांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केले आहे की पॉर्न पाहण्यामुळे मेंदू आकुंचन होतो. मेंदूचे स्ट्रेटम लहान असल्यास नुकसानकारक ठरते.

ऑक्सीटोसिन नावाच्या हार्मोनची कमी

मेंदू मधून स्त्रवणारे ऑक्सीटोसिन नावाचे हार्मोन एक शक्तिशाली हार्मोन आहे. यास लव हार्मोन असे देखील म्हणतात. जे लोक पॉर्न पाहतात अश्या लोकांमध्ये या लव हार्मोनची कमी पाहण्यात येते.

यांना समाधान मिळत नाही

जे लोक पॉर्न पाहतात त्यांची अपेक्षा असते कि खऱ्या जीवना मध्ये देखील त्याप्रमाणे सेक्स करावे. जे रियल लाइफ मध्ये शक्य नसते. यामुळे त्यांचे सेक्समध्ये समाधान होत नाही.

सेक्सुअल डीजीज (लैंगिक आजार)

जे लोक पॉर्न पाहतात त्यांच्या मध्ये एक्स्ट्रा अफेअर करण्याची प्रवृत्ती वाढते. ज्यामुळे सेक्सुअल डीजीज होण्याची शक्यता वाढते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top