celebrities

नवऱ्या कडून नाही तर बॉयफ्रेंड कडून गर्भवती राहिल्या होत्या या अभिनेत्री, लिस्ट मध्ये शामिल मोठे-मोठे नाव

जगा मध्ये आई पेक्षा मोठे नाते कोणतेच नाही. आई आणि तिचे मुल यांचा संबंध एवढा घट्ट असतो की आई आपल्या आपत्याच्या मनातील गोष्ट त्याने सांगितली नाही तरी ओळखते. एका मुलीसाठी आई बनण्याचे सुख हे सर्वात मोठे असते. एक मुलगी सर्वार्थाने स्त्री तेव्हाच होते जेव्हा ती आई बनते. आईचे प्रेम आपल्या मुलांच्यासाठी निस्वार्थ असते. मुलेही आपल्या आई जवळच सर्वात जास्त सुरक्षित असल्याचे समजतात. जेव्हा एक मुल जन्माला येते तेव्हा पूर्ण घर आनंदात असते. तर पित्याच्या आनंद गगनात मावेनासा असतो. पण जरा विचार करा की त्याव्यक्तीच्या मनात काय भावना असतील जेव्हा त्याला समजते की त्याची पत्नी पहिले पण लग्नाच्या अगोदर गर्भवती राहिलेली होती. अर्थातच वाईट तर त्याला वाटतच असे. पण असे फक्त सामान्य लोकांच्या बाबतीत होते सेलीब्रेटीज सोबत नाही. तुम्हाला आश्चर्य होईल की बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री लग्नाच्या अगोदर आपल्या बॉयफ्रेंड कडून प्रेग्नेंट राहिल्या होत्या. हे माहित असताना देखील त्यांचे लग्न प्रसिध्द लोकांच्या सोबत झाले आहे आणि ते एक आनंदी आयुष्य जगत आहेत.

श्रीदेवी

होय, अभिनेत्री लग्नाच्या अगोदरच गरोदर होती आणि तिचे लग्न बोनी कपूर सोबत झाले तेव्हा ती 7 महिन्याची गर्भवती होती. हे माहित असून देखील बोनी कपूर ने तिच्या सोबत लग्न केले आणि काही महिन्यातच तिने एका मुलीला जन्म दिला.

कोंकोणा सेन शर्मा

आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कोंकोणा सेन शर्मा लग्नाच्या अगोदर गर्भवती होती. वर्ष 2010 मध्ये कोंकोणा आणि रणवीर शोरी यांनी घाईगडबडीत लग्न केले.

सारिका

सारिका ने साउथचा सुपरस्टार कमल हसन सोबत लग्न केले होते. सारिका सोबत लग्न करण्यासाठी कमल हसन याने आपल्या पहिल्या पत्नीला तलाक दिला होता. परंतु त्याने विवाह केला नव्हता. काही काळा नंतर सारिका ने श्रुतिला जन्म दिला आणि दुसरी मुलगी अक्षराच्या जन्मा नंतर लग्न केले. सध्या या दोघांचे नाते देखील तुटले आहे.

सेलिना जेटली

मिस इंडीया सेलिना जेटली लग्नाच्या अगोदर आपला बॉयफ्रेंड पीटर हगला डेट करत होती. बातम्यांच्या नुसार सेलिना लग्नाच्या अगोदरच गर्भवती होती. वर्ष 2012 मध्ये तिने जुळ्या मुलांना जन्म दिला ज्या पैकी एकाचा मृत्यू झाला. पीटरचा दुबई मध्ये हॉटेल व्यवसाय आहे.

अमृता अरोडा

अमृता अरोडाने बिजनेस मैन शकील लदाक सोबत 2009 मध्ये लग्न केले. बातम्यांच्या नुसार अमृता बद्दल देखील असे बोलले जाते की ती लग्नाच्या अगोदर प्रेग्नेट झाली होती. लग्नानंतर लगेच तिने घोषणा केली की ती आई बनणार आहे.


Show More

Related Articles

Back to top button