White Hair Treatment: केसाला कलर लावण्याची गरज नाही, शास्त्रज्ञांनी सांगितले पांढरे केस पुन्हा कसे काळे होतील
White Hair Treatment: शास्त्रज्ञांनी त्यांच्या नुकत्याच केलेल्या संशोधनात सांगितले की केस पांढरे होणे म्हणजे त्यांच्यामध्ये रंगद्रव्याची कमतरता आहे ज्यामुळे ते पांढरे दिसतात. परंतु ते परत काळे केले जाऊ शकतात. कसे ते जाणून घ्या.