Sun Transit 2023: 14 जानेवारी रोजी सूर्यदेव त्यांच्या मुलाच्या राशीत प्रवेश करणार, 4 राशीचे भाग्य उजळणार

Surya Gochar 2023

Surya Gochar 2023 in Capricorn January Effect: 14 जानेवारी रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, सूर्याचे पुत्र शनि मकर राशीचे स्वामी आहे. सूर्य मकर राशी मध्ये असल्यामुळे काही राशींना भरपूर लाभ मिळेल.

Sun Transit: सूर्याच्या राशी बदलामुळे या राशींना त्रास होईल, 17 सप्टेंबरपर्यंत काळजी घ्या

Sun Transit in Leo सिंह राशीमध्ये सूर्य राशी परिवर्तन: सूर्याचे राशी परिवर्तन काही राशींसाठी शुभ ठरणार आहे आणि काहींसाठी अशुभ