Breaking News

Tag Archives: social media

रणदीप हूडा चार वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिल्या नंतर आता तो गर्लफ्रेंड सोबत लग्नाच्या बेडीत अडकणार?

randeep hooda

रणदीप हुड्डा (Randeep Hooda) लवकरच त्याच्या गर्लफ्रेंडची भेट आपल्या आई-वडिलांच्या सोबत घडवून आणणार आहे. त्याने पहिलेच गर्लफ्रेंडला बहीण अंजली हुड्डा (Anjali Hudda) सोबत भेट करून दिली आहे. बॉलिवूड (Bollywood) चा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हूडा आपल्या चाहत्यांना एक भन्नाट बातमी देऊ शकतो. इतकी प्रसिद्धी मिळूनही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती …

Read More »