नाक किंवा गालावरील काळे डाग काढायचे असतील तर टोमॅटोमध्ये या गोष्टी मिसळून लावा, Blackheads पुन्हा दिसणार नाहीत

Blackheads

How To Get Rid Of Blackheads : टोमॅटोचा लगदा किंवा रस त्वचेतील तेल कमी करण्यास मदत करते आणि त्वचा चमकदार बनवते. हे छिद्रांना स्वच्छ आणि संकुचित करते आणि मुरुमांपासून बचाव करते.

Skin Care Tips : वाढत्या वयात Skin टाइट ठेवायची असेल तर आहारात या 5 गोष्टी समाविष्ट करा, फाइन लाइंस गायब होईल

Anti Aging Foods For Skin Care tips

Anti Aging Foods For Skin Care : वाढत्या वयातही प्रत्येकाला तरुण दिसायचे असते. यासाठी लोक अनेक प्रकारची मेहनतही घेतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जेवणाच्या ताटात काही गोष्टींचा समावेश करू शकता.