आज मध्यरात्री शनीची अस्त होणार, कर्क, वृश्चिक, मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात होणार मोठे बदल, वाचा राशीभविष्य
Shani Asth kumbh rashi : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचे विशेष स्थान आहे. शनिदेवाला पापी आणि क्रूर ग्रह म्हटले जाते. जेव्हा शनि अशुभ असतो तेव्हा व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.