महाग झालेले होम लोन, EMI वाढवायचा का Loan चे वर्ष, जाणून घ्या कोणता ऑप्शन आहे बेस्ट?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करून तुम्हाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. रेपो दर वाढताच बँका कर्जाचे व्याजदर वाढवतील. तुमच्यावरील EMI चा बोजा पुन्हा वाढेल. वाढत्या व्याजामुळे गृहकर्ज EMI किंवा कर्जाचा कालावधी वाढवायचा? तुमच्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे.