Business idea : SBI देत आहे 25 लाख, फक्त हे डॉक्युमेंट्स पाहिजेत
Business idea : तुम्हालाही कर्ज (Loan) घ्यायचे असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. SBI 25 लाखांपर्यंत कर्ज देत आहे, अशा परिस्थितीत ही वेळ तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. कर्जाच्या वेळी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील ते पुढे जाणून घ्या.