Posted inAUTOMOBILE

New Bike Launching : BAJAJ ने अतिशय स्वस्त बाईक लॉन्च केली, पहा तुमच्या बजेट मध्ये आहे का

New Launching of Bajaj Bike : बजाज ऑटोने आपली CT 125X बाइक लॉन्च केली आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 71,345 रुपये आहे. 125cc सेगमेंटमधील ही सर्वात परवडणारी बाईक आहे. हे बजाजच्या CT 110X पेक्षा 5000 रुपये जास्त महाग आहे. कंपनीने ही बाईक 3 कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये लाल डेकल्ससह एबोनी ब्लॅक, ब्लू डेकल्ससह एबोनी […]