आजचे राशी भविष्य : रविवार २६ मार्च २०२३, या राशीच्या लोकांना गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो

Horoscope : राशीभविष्य, रविवार २६ मार्च २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्या अनुसार मेष राशीच्या लोकांना कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

Navpancham Yog : 30 वर्षांनी ‘ट्रिपल नवपंचम योग’ या राशीचा जबरदस्त फायदा करणार, तिजोरी पैश्यांनी भरणार

Mars Transit 2023 Nav Pancham Yog

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाच्या संक्रमणाने अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. 30 वर्षांनंतर मंगळ-केतूचा नवपंचम योग, केतू-शनीचा नवपंचम योग आणि मंगळ-शनिचा नवपंचम योग तयार होत आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना फायदा होईल.

आजचे राशी भविष्य : शनिवार २५ मार्च २०२३, आज या ४ राशीला सूर्य कृपेचा लाभ होणार, वाहनसुख मिळणार

Horoscope : राशीभविष्य, शनिवार २५ मार्च २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्या अनुसार तूळ राशीच्या लोकांची नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसाही होईल

सूर्य गोचर 2023 : पुढील 23 दिवस या राशींसाठी खूप खास आहेत, तुम्हाला धनाच्या बाबतीत मोठे यश मिळेल!

Surya Gochar 2023

Surya Gochar 2023 : 15 मार्च रोजी सूर्य गोचर करून मीन राशीत प्रवेश केला आहे. गुरूच्या मीन राशीमध्ये सूर्याचा प्रवेश काही लोकांना मोठा लाभ देईल.

आजचे राशी भविष्य : शुक्रवार २४ मार्च २०२३, ‘या’ राशीच्या लोकांना एप्रेजलची खुशखबर मिळेल

Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार २४ मार्च २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्या अनुसार मेष राशीच्या लोकांच्या कुटुंबात धार्मिक कार्ये होतील

आजचे राशी भविष्य : गुरुवार २३ मार्च २०२३, ‘या’ राशीच्या लोकांना बॉस कडून लाभाची संधी मिळू शकते

Horoscope : राशीभविष्य, गुरुवार २३ मार्च २०२३

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्या अनुसार तूळ राशीच्या लोकांना लाभाची संधी मिळू शकते.

Vastu Tips : घरात ‘मनी प्लांट’ लावण्या अगोदर हे नक्की वाचा, धन-वर्षा आणि बरेच काही प्राप्त होईल

vastu tips money plant

Money Plant Tips : अनेकदा लोक आपल्या घराच्या किंवा दारात मनी प्लांट लावतात आणि विसरतात. नाही, हे करू नका. अन्यथा मोठे नुकसान होईल. हे टाळण्यासाठी मनी प्लांटमध्ये लावलेली कोरडी पाने वेळोवेळी तोडत रहा.

Astro Tips : चांगलं इन्क्रिमेंट पाहिजे असेल तर करा हा उपाय, न मागता बॉस देईल प्रमोशन!

astrology remedies

Astro Tips for Promotion in Marathi : मार्च-एप्रिल महिना हा अप्रेजलचा महिना आहे. वर्षभर काम केल्यानंतर या महिन्यात लोकांना प्रमोशन मिळते, पगारात वाढ होते. पण कधी कधी पात्रता झाल्यानंतरही मेहनतीचे फळ मिळत नाही. ज्योतिष शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे तुम्हाला बॉसच्या गुड बुकमध्ये आणतील आणि तुम्हाला प्रमोशन-इन्क्रीमेंट देईल.