Breaking News
Home / Tag Archives: विनोदी बातमी

Tag Archives: विनोदी बातमी

Marathi Jokes: जुगारी धावत जाऊन पोलिसांच्या गाडीत बसला

Marathi Jokes: funny jokes and chutkule in Marathi जुगारी धावत जाऊन पोलिसांच्या गाडीत बसला

6-7 लोक जुगार खेळत होते… तेवढ्यात तेथे पोलिस आले एक जुगारी धावत पळत जाऊन पोलिसांच्या गाडीत बसला… पोलिस – तू स्वतःहूनच का बसला? जुगारी – कारण मागच्या वेळी पकडला गेलो होतो, तेव्हा गाडी मध्ये सीट मिळाली नाही, उभे राहूनच जावे लागलं होत. Web Title funny jokes and chutkule in Marathi

Read More »