dharmik

या आठ सवयी महालक्ष्मीला रुष्ट करतात, आजच यांचा त्याग करा

हिंदू धर्मा मध्ये माता लक्ष्मी धनाची देवता मानली जाते. जरा व्यक्तीने माता लक्ष्मी आणि कुबेर यांची मनोभावे श्रध्दापूर्वक नामस्मरण केले तर महालक्ष्मी त्याच्या जीवना मध्ये आनंद आणि सुख समृद्धी देते. याच सोबत ब्रह्मवैवर्तपुराण वाचल्यास यामध्ये अनेक गोष्टी मिळतील ज्यांना अवलंबून व्यक्ती आपले नशीब चमकवू शकते.

अनेक वेळा माता लक्ष्मीला प्रसन्न मध्ये चुकून आपण त्यांना दुखवतो. त्यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होते आणि त्यामुळे व्यक्तीला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढेच नाही तर अनेक वेळा आपल्या चुकांचा परिणाम आपल्या मुलांना आणि कुटुंबांतील इतर लोकांना भोगावा लागू शकतो. आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला व्यक्तीच्या 8 सवयी बद्दल सांगत आहोत ज्या माता लक्ष्मीला मुळीच आवडत नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला देखील यामधील कोणतीही एक किंवा एक पेक्षा जास्त सवय असेल तर त्वरित त्यांचा त्याग करा.

या सवयीमुळे क्रोधीत होते माता लक्ष्मी

बहुतेक वेळा तुम्ही पाहिले असेल कि अनेक लोक पूजेच्या वेळी देवाच्या मूर्ती आणि पूजा साहित्य जमिनीवर ठेवतात. खरतर धरणी पवित्र मानली जाते तरीही पूजेच्या संबंधित वस्तू आणि मुर्त्या जमिनीवर ठेवू नये. जर तुम्ही पूजा साहित्य किंवा मूर्तीला जमिनीवर ठेवू इच्छित असाल तर त्यापूर्वी जमिनीवर स्वच्छ वस्त्र अंथरावे आणि नंतर त्यावर पूजा साहित्य किंवा मूर्ती तुम्ही ठेवू शकता.

तसेच सूर्याचे आणि चंद्राचा अस्त पाहणे अशुभ मानले जाते. असे केल्यामुळे आरोग्य बिघडण्या सोबत घरामध्ये धनाची कमी देखील होऊ शकते.

रविवारच्या दिवशी चुकूनही कास्याच्या भांड्यात भोजन करू नये. कास्याचे भांडे रविवारच्या दिवशी अशुभ मानले जाते यासाठी हे तुमच्या घराची प्रगती आणि सन्मानास ठेच पोहचवू शकते.

जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये परत येता तेव्हा पाय शुध्द आणि स्वच्छ पाण्याने आवश्य स्वच्छ धुवा. कारण असे केल्यामुळे बाहेरील सगळ्या अशुध्द शक्ती दूर होऊन नष्ट होतात आणि घरा मध्ये प्रवेश करत नाही.

शारीरिक संबंध बनवणे सगळ्यांची गरज आहे. पण सूर्यास्त किंवा दिवसा शरीर संबंध बनवणे अशुभ मानले जाते. असे केल्यामुळे देवा क्रोधीत होतात आणि घर परिवारास पैश्यांची तंगी सहन करावी लागते.

अनेक मुलांना मुलीना पाहण्याची सवय असते. पण तुमच्या माहितीसाठी कोणत्याही पुरुषाने परस्त्री वर आपली नजर टाकली नाही पाहिजे. शास्त्राच्या अनुसार असे पुरुष दानव समजले जातात आणि त्यांच्यावर माता लक्ष्मी कृपा करत नाही.

मुलीना घराची लक्ष्मी मानले जाते ज्या घरामध्ये मुली आणि महिला अशांनी पसरवतात किंवा भांडण तंट्याचे कारण बनतात  तेथे दारिद्र्य राहते आणि धनाची कमी राहते.

वृद्ध लोकांना परमेश्वराच्या समान आदर सन्मान दिला पाहिजे. पण ज्या घरामध्ये वृद्ध, महिला किंवा पाहुण्यांची निंदा केली जाते त्याघरावर माता लक्ष्मी कृपा करत नाही.


Tags
Show More

Related Articles

Back to top button