शनिवार च्या दिवशी शनिदेवाचा सम्मान करण्यासाठी करा हे 5 काम, तुमचे कोणीही काहीही बिघडवू शकणार नाही

आयुष्या मध्ये आपण कितीही चांगले वागले तरी दुसऱ्या लोकांचे काही सांगता येत नाही. केव्हा कधी कोण तुमच्या सोबत शत्रुत्व करेल किंवा त्याच्या मना मध्ये आपल्या बद्दल वाईट भावना येतील काही सांगता येत नाही. बहुतेक वेळा हे लोक आपल्याला कमीपणा दाखवण्यासाठी किंवा आपले नुकसान करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्याला यांच्या पासून सुरक्षित राहणे गरजेचे आहे. हे काम शनिदेव पेक्षा चांगले कोणीही करू शकत नाहीत. शनिदेवाला जो व्यक्ती एकदा प्रसन्न करतो त्यास कोणतेही टेंशन घेण्याची गरज नसते. त्याच्या जीवनातील दुःख आणि संकटे आपोआपच दूर होतात. त्यामुळे आज आम्ही आपल्याला 5 काम सांगत आहोत जे जर आपण शनिवार च्या दिवशी शनिदेवासाठी केले तर आपल्याला अनेक लाभ होतील. यानंतर आपल्याला कोणीही दुःखी करू शकणार नाही. तर चला लगेच जाणून घेऊ कोणते आहेत ते काम.

राईचे तेल अर्पण करा

शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाला राईच्या तेलाचा अभिषेक करावा. यादरम्यान थोडेसे तेल बोटाने आपल्या कंठावर देखील लावावे. असे केल्याने शनिदेव नेहमी आपली सुरक्षा करतील. तसेच आपली वाणी मध्ये एवढी बुद्धिमत्ता येईल कि आपण फक्त बोलण्याने आपले अर्ध्यापेक्षा जास्त समस्या दूर होतील.

काळा धागा

शनिवारच्या दिवशी शनिदेवाच्या समोर काळा धागा ठेवा. त्यांनतर त्यांची पूजा करा आणि आरती देखील करा. आरती झाल्या नंतर पहिले आरती शनीदेवाला द्यावी आणि दुसरी त्यांच्या समोर ठेवलेल्या काळ्या धाग्याला द्यावी. यानंतर हा काळा धागा शनिदेवाचे नाव घेऊन उजव्या हाताच्या मनगटावर बांधावे. मुलींनी आपल्या डाव्या हातात बांधावे. हा धागा आपली सगळ्या संकट आणि समस्या पासून रक्षण करेल. तसेच यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहील.

लोखंडाचे दान

लोखंडाची वस्तू शनिवारच्या दिवशी दान देणे शुभ मानले जाते. यास आपण कोणत्याही मंदिर, ट्रस्ट, सेवाभावी संस्था, किंवा गरिबास दान देऊ शकता. असे केल्याने आपल्याला लोकांचे आशीर्वाद प्राप्त होतील पण त्याच सोबत शनिदेवाची कृपा देखील आपल्यावर होईल. आणि आपल्याला तर माहीतच आहे ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते त्यांचे कोणीही काहीही वाईट करू शकत नाहीत.

घोड्याची नाल

शनिदेवाची पूजा केला नंतर घर, दुकान किंवा ऑफिस मध्ये घोड्याची नाल लावणे फायदेशीर होते. हे आपल्याला वाईट नजरे पासून सुरक्षा देते. आपले कितीही शत्रू असले तरी घोड्याची नाल आपल्याला कोणतीही समस्या होऊ देत नाही.

तेलाचा दिवा

शनिवारच्या दिवशी शनिदेवाला सकाळ आणि संध्याकाळ तेलाचा दिवा लावणे विसरू नका. यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल, यामुळे आपल्या घरा मध्ये सकारात्मक वातावरण निर्मिती होईल. यामुळे घरामध्ये भांडण वादविवाद होणार नाही. तसेच वाईट शक्ती आपल्या घरा पासून दूर राहतील.

आपल्याला शनिदेवाचे हे उपाय आवडले असतील. कृपया यास इतर लोकांसोबत शेयर नक्की करा. ज्यामुळे त्यांना देखील यामुळे लाभ होऊ शकेल.