astrology

आजचे राशीभविष्य दि. 16 एप्रिल 2018 : या 4 राशीसाठी राहील उत्तम दिवस

आजचे राशीभविष्य दि. 16 एप्रिल 2018 : रोजच्या प्रमाणे आज देखील आपण पाहूया 12 राशींचे राशीभविष्य.

मेष: आर्थिक व्यवहार यशस्वी होतील, श्रीमंतीत रहाल.

वृषभः कौटुंबिक सौख्य उत्तम, उलट सुलट खानपानामुळे त्वचा विकार.

मिथुन: वडिलोपार्जित धन मिळविण्यात अडथळे जाणवतील.

कर्क: जन्मस्थळी न राहता परस्थळी जावे, फायदा होईल.

सिंह: नियोजन नसल्याने सांपत्तिक स्थितीत चढउतार जाणवतील.

कन्या: सार्वजनिक क्षेत्रात भाग घ्याल, राजकारणात यश.

तुळ: व्यक्तीमत्त्वात सुधारणा केल्याने मुलाखतीत फायदे होतील.

वृश्चिक: कुणाच्या तरी येण्याने भरभराट होईल.

धनु: आर्थिक भाग्योदय, घरंदाज घराण्याशी विवाह संबंध जुळतील.

मकर: मुलाबाळांचे सौख्य चांगले राहील, कोर्टकचेरीच्या कामात यश.

कुंभ: महत्त्वाच्या कामासाठी अचानक परगावी जावे लागेल.

मीन: जनसंपर्क कार्य करणाऱयांच्या संपर्कात याल.


Show More

Related Articles

Back to top button