astrology

आजचे भविष्य दि. 14 एप्रिल 2018 : शनिदेवाची कृपा राहील आज या 4 राशींवर, यश मिळेल सर्वत्र

आजचे भविष्य दि. 14 एप्रिल 2018 : शनिदेवाची कृपा राहील आज या 4 राशींवर, यश मिळेल सर्वत्र. चला पाहू कोणत्या आहेत या 4 राशी.

मेष: पगारवाढ, प्रमोशन, दुसऱया नोकरीचाही योग.

वृषभः घाईगडबडीमुळे होणारी कामे रेंगाळतील.

मिथुन: चुकीच्या ऐकण्यामुळे गोंधळ होण्याची शक्मयता.

कर्क: मनात जे आणाल ते साध्य कराल, पण खर्च वाढेल.

सिंह: ऍडव्हेंचर क्रीडा प्रकारात भाग घेवू नका, जिवावरचे संकट टळेल

कन्या: जे काही घडेल ते पुढे फायदेशीर ठरेल.

तुळ: बसने गेल्यास चालेल पण इतरांचे वाहन वापरु नका.

वृश्चिक: अचानक धनलाभाची संधी आल्यास सोडू नका.

धनु: आवडत्या ठिकाणी जाण्याचे योग, दूरचे प्रवास कराल.

मकर: अवघड शिक्षणात यश, सर्व कार्यात अनुकूलता.

कुंभ: उच्च पद लाभेल, त्यानुसार सुविधा मिळतील, धनप्राप्तीचे योग.

मीन: संतती लाभ व दूरचे प्रवास योग, वृत्तपत्रात चमकाल.


Show More

Related Articles

Back to top button