astrology

राशिफल 13 एप्रिल 2018 : या 4 राशीवाल्यांची होईल आज धमाल, राहतील अत्यंत भाग्यशाली, वाचा राशीफल

आज दिनांक 13 एप्रिल 2018 शुक्रवार.  आजचा दिवस या 4 राशीसाठी असेल अत्यंत भाग्यशाली. चला पाहू तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा राहील.

मेष: वस्तू हरवली असेल तरी थोडय़ाशा प्रयत्नाने परत मिळेल.

वृषभः कलाकौशल्य, संगीत, गायन, वादन यात चांगले यश मिळेल.

मिथुन: नवीन धंदा किंवा कारखाना अथवा वाहन खरेदीचे योग.

कर्क: विद्युत क्षेत्राशी संबंधित कामे, औषध देणे घेणे यास दिवस चांगला.

सिंह: जीर्णोद्धाराची कामे तुमच्या हातून होतील.

कन्या: जे काम कराल त्यात हमखास यश मिळेल.

तुळ: कष्ट व जिद्द यांच्या जोरावर यशस्वी व्हाल.

वृश्चिक: सर्व कामात यश, चातुर्यामुळे प्रतिष्ठा वाढेल.

धनु: कुणाही अनोळखीला चुकूनही लिफ्ट देवू नका.

मकर: बिघडलेले संबंध सुधारुन मैत्री जोडण्यास उत्तम दिवस.

कुंभ: वैवाहिक जीवनात शुभ घटना, संततीची चाहूल लागेल.

मीन: संकटातून मुक्तता होईल, परिस्थितीला शुभ कलाटणी लाभेल.


Show More

Related Articles

Back to top button