celebrities

बॉलीवूडच्या दुनियेतील 10 वेगळे फोटोज, जे तुम्हाला पुनःपुन्हा पाहावेसे वाटतील

आजकाल सोशल मिडीयावर कोणताही फोटो वायरल होणे सोप्पे आहे. तसेच सोशल मिडियावर फोटो शेयर करणे सामान्य झाले आहे. बॉलीवूड कलाकार प्रत्येक दिवशी नवीन नवीन फोटो शेयर करतच असतात पण जेव्हा सोशल मिडिया नव्हता तेव्हा लोकांनी कलाकारांचे फोटो सांभाळून ठेवले आहेत. ज्यामध्ये हे कलाकार मौज मस्त करताना सुंदर दिसत आहेत.

चला पाहू बॉलीवूड मधील 10 जुने पण तितकेच मनोरंजक फोटो.

या फोटोमध्ये पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी आहे. जी आपल्या तारुण्यात अतिशय सुंदर दिसत आहे.

या फोटो मध्ये बॉलीवूडची ऑल टाईम ब्युटीफुल अभिनेत्री मधुबाला दिसत आहे. जी त्याकाळातील सर्वात सुंदर आणि आजच्या अभिनेत्रींना देखील लाजवेल अश्या सौंदर्याची मालकीण होती.

याफोटो मध्ये दोन सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान दिसत आहेत.

हा अनिल कपूरचा बॉलीवूड मधील सुरुवातीच्या काळातील फोटो आहे.

याफोटो मध्ये क्रिकेटर आणि बॉलीवूड स्टार्स फुटबॉल खेळत आहेत. यामध्ये कपिल देव आणि शाहरुख खान दिसत आहेत. सोबत सोहेल खान आणि दीपक तिजोरी देखील फुटबॉल खेळत आहेत.

हि काजोलची आई आणि त्याकाळातील सुंदर अभिनेत्री तनुजा आहे.

अजय देवगण आणि अक्षय कुमारचा सुरुवातीच्या काळातील फोटो.

संजय दत्तच्या लहानपणीचा फोटो ज्यामध्ये त्याची आई नर्गिस दत्त देखील आहे.

शिल्पा शेट्टीचा बॉलीवूड मध्ये येण्या पूर्वीचा फोटो.

माधुरी दीक्षितचा तिच्या सुरुवातीच्या काळातील दुर्मिळ फोटो.

तुम्हाला या पैकी कोणता फोटो सर्वात चांगला वाटला कमेंट मध्ये लिहा.

Show More

Related Articles

Back to top button