celebritiesentertenment

10 प्रसिध्द नसलेल्या आणि क्वचित दिसणाऱ्या बॉलीवूड स्टारच्या वाइफ

बॉलीवूड एक अशी इंडस्ट्री आहे तेथे प्रसिद्धी लवकर मिळते परंतु काही असे लोक देखील आहेत जे स्वताला या प्रसिद्धी पासून दूर ठेवतात. यामध्ये काही स्टार लोकांच्या पत्नींचा देखील समावेश आहे. या नेहमी स्वताला बॉलीवूडच्या झगमगाटा पासून दूर ठेवतात आणि क्वचित काही प्रसंगीच ते सर्वांच्या समोर येतात.

हेच कारण आहे की खालील 10 स्टार लोकांच्या पत्नींना कदाचित तुम्ही ओळखत देखील नसाल.  परंतु असे असले तरी यापैकी बऱ्याचशा महिला आपला काहीतरी स्वताचा बिजनेस करतात. चला पाहू कोण आहेत हे स्टार आणि कोण आहेत त्यांच्या पत्नी.

#1. Emraan Hashmi & Parveen Shahani

#2. Govinda & Sunita Ahuja

#3. Himesh Reshammiya & Komal

#4. Honey Singh & Shalini Singh

#5. Irrfan Khan & Sutapa Sikdar

#6. Nawazuddin Siddiqui & Anjali Siddiqui

#7. Sharman Joshi & Prerana Chopra

#8. Shekhar Suman & Alka Kapur

#9. Sohail Khan & Seema Sachdev Khan

#10. Sunny Deol & Pooja Deol

तुम्ही या अगोदर यांना ओळखत होता का? खाली कमेंट्स मध्ये लिहा..


Show More

Related Articles

Back to top button