Connect with us

10 Non-Sexual गोष्टी ज्या केल्याने तुमची गर्लफ्रेंड तुमच्या अधिक जास्त प्रेमात पडेल

Relationship

10 Non-Sexual गोष्टी ज्या केल्याने तुमची गर्लफ्रेंड तुमच्या अधिक जास्त प्रेमात पडेल

मुलांनी ज्याकाही गोष्टी त्यांच्या सोबत केल्या त्यासर्व गोष्टी मुली नेहमी लक्षात ठेवतात. फक्त तुमच्या मध्ये झालेला तो सुंदर संवादच ते लक्षात ठेवत नाहीत तर त्या छोटयछोट्या गोष्टी देखील त्या लक्षात ठेवतात ज्या तुम्ही एकत्र असताना केलेल्या असतात. परंतु मुले एवढ्या लहानसहान बाबींकडे लक्ष देत नाहीत.

मुलांचे लक्ष फक्त “ते करण्यावर” केंद्रेत असते. परंतु अजून बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड सोबत असताना केल्या पाहिजेत ज्यामुळे त्यांना वाटेल की तुमच्यासाठी ती स्पेशल आहे. खालील त्या 10 गोष्टी आहेत ज्या केल्याने तुमची गर्लफ्रेंड तुमच्यावर पहिल्या पेक्षा जास्त प्रेम करायला लागेल.

Table of Contents

1. मुलींच्या केसांसोबत खेळा. होय, मुलीना हे आवडते.

2. तिला सांगा ती की तुम्ही पाहिलेल्या मुलीं मधील ती सर्वात सुंदर मुलगी आहे आणि तुम्ही स्वताला भाग्यवान समजता की ती तुमच्या सोबत आहे.

3. तिला Compllments द्या. (परंतु जे काही बोलाल ते खरे बोला)

4. तिच्या सोबत eye contact करून बोला. तिच्या सुंदर डोळ्यामध्ये पाहून बोला. असे केल्याने तिचा चेहरा खुलेल आणि स्मितहास्य येईल.

5. तिला तुमच्या मिठी मध्ये घ्या आणि तुमच्या हृदयाचे ठोके तिला ऐकू द्या.

6. तुमचे गरम हात तिच्या पाठीवरून आणि कमरे वरून फिरवा.

7. एकत्र फिल्म पहा.

8. तिच्या कपाळावर, डोळ्यावर, गालावर, नाकावर आणि हनवटीवर चुंबन घ्या आणि शेवटी ती आपले ओठ तुमच्या जवळ आणेल…

9. पण अश्या वेळी तिचे चुंबन घेऊ नका. तिच्या सोबत थोडे खेळा आणि तिला चिडवा. नंतर, अचानक तिचे चुंबनघ्या (एखाद्या सर्वोत्तम क्षणाला)

10. आणि शेवटी काहीही करू नका. फक्त तिच्या सोबत बेडवर रहा आणि तिला जाणीव करून द्या की तुम्ही किती नाशिबवान आहात की तुम्ही एकत्र आहेत ज्याबद्दल तुम्ही शब्दात सांगू शकत नाहीत.

इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड सोबत असताना करू शकता ज्यामुळे तुमच्या गर्लफ्रेंडला ती तुमच्यासाठी स्पेशल आहे याची जाणीव होईल. खाली कमेंट्स मध्ये आपल्याला या बद्दल काय वाटते हे सांगण्यास विसरू नका.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top