Uncategorized

1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता

वर्षांचा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी प्रत्येकासाठी खास असतो. अश्यातच फेब्रुवारी महिन्यात देशामध्ये काही नवीन नियम लागू होणार आहेत. ज्या बद्दल सगळ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. होय, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवाती पासूनच देशभरा मध्ये काही नवीन होणार आहे ज्यामध्ये एक आहे देशाचे बजेट. एक फेब्रुवारी रोजी देशाचे बजेट सादर होणार आहे आणि हे बीजेपी सरकारचे शेवटचे बजेट असेल. या व्यतिरिक्त एक फेब्रुवारी पासून अजून अनेक बदल होणार आहेत. ज्याबद्दल आपण पुढे माहिती घेऊ.

सवर्ण आरक्षण

मागील काही दिवसा पूर्वी मोदी सरकारने सवर्ण जातीच्या लोकांना 10 टक्के आरक्षण देऊन इतिहास घडवला आहे, ज्यामुळे सरकारची स्तुती होत आहे. हे आरक्षण 1 फेब्रुवारी पासून सवर्ण जातीच्या लोकांना सरकारी नोकरी मध्ये 10 टक्के आरक्षण देईल. हे देशात पहिल्यांदा होणार आहे कि सवर्ण जातीच्या लोकांना आरक्षण दिले जाईल.

ड्राइविंग लाइसेंन्स

ड्राइविंग लाइसेंन्स आणि आधार कार्ड लिंक करण्याचा शेवटचा महिना देखील फक्त फेब्रुवारी आहे. त्यामुळे आपण जर हे काम अजून केलेले नसेल तर ते लवकर करून घ्यावे. सरकारने हे पाऊल यासाठी घेतले आहे कि ज्यामुळे नकली ड्राइविंग लाइसेंन्स बंद केले जाऊ शकतील. जर आपण हे काम केले नाही तर आपले ड्राइविंग लाइसेन्स रद्द होऊ शकते.

ऑनलाईन वॉलेट

जर आपण ऑनलाईन वॉलेट जसे फोन पे, पेटीएम किंवा इतर कोणतेही वापरत असाल तर त्वरित KYC करा, अन्यथा आपले हे सगळे वॉलेट बंद होतील. सरकारने यासाठी ग्राहकांना 28 फेब्रुवारी प्रयत्न कालावधी दिलेला आहे. जर आपण हे काम केले नाही तर आपले हे वॉलेट काम करणे बंद होईल.

आयटीआई फाईल करणे

जर आपण अजून पर्यंत वित्तीय वर्ष 2017-2018 चा आयटीआई फाईल नसेल केले तर आपल्याकडे अत्यंत कमी वेळ आहे. त्यामुळे लवकर फाईल करावे, अन्यथा आपल्याला नुकसान होऊ शकते. यासाठी शेवटची तारीख 31 मार्च आहे, यानंतर आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते.

आवडते चैनल

ट्राइ च्या नियमानुसार प्रत्येकाला आपल्या आवडीचे चैनल 1 फेब्रुवारीच्या पहिले निवडायचे आहेत. जर आपण असे नाही केले तर आपण टीव्ही चैनल पाहू शकणार नाहीत. त्यामुळे आजच आपल्या केबल ऑपरेटर किंवा डीटीएच ऑपरेटर सोबत संपर्क करावा आणि आपले आवडीचे चैनलची निवड करावी आणि त्यांचा आनंद घ्यावा.

पैन कार्ड आधार कार्ड सोबत जोडणे

जर आपण अजूनही पैनकार्ड आधार कार्ड सोबत लिंक केले नसेल तर आपल्याला समस्याच होऊ शकतात. होय, आपल्याला त्वरीत पैनकार्ड आणि आधारकार्ड लिंक केले पाहिजे आपण हे काम ऑनलाईन देखील करू शकता.

ऑफर आणि डिस्काउंट

एक फेब्रुवारी पासून ऑफर आणि डिस्काउंट मिळणे बंद होईल, त्यामुळे फ्लिपकार्ट आणि अमेजन आता सेल नाही करू शकत. सरकारने ऑनलाईन मार्केटसाठी नवीन गाईडलाईन लागू केली आहे. त्या अंतर्गत सगळ्यांना कार्य करावे लागेल, त्यामुळे आता आपल्याला डिस्काउंट किंवा बम्पर सूट मिळू शकणार नाही.

Tags
Show More

Related Articles

Back to top button