Breaking News

संजय ने अभिनेत्री सोबत केलं वंगाळ काम, सुभाष घाई ने जडलेली एक…

संजय दत्त हे बॉलिवूडमधील एक मोठे नाव आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 29 जुलै रोजी तो आपला 61 वा वाढदिवस साजरा करीत आहे. या प्रसंगी आज आम्ही आपणा सर्वांना संजय दत्त संबंधित एक रंजक किस्सा सांगत आहोत. 1982 ची घटना आहे. त्यावेळी संजय दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासमवेत ‘विधाता’ या चित्रपटाचे चित्रिकरण करत होता. या चित्रपटाच्या सेटवर संजयने असे काही केल की सुभाष घईने त्याच्या का’नशि’लात ठेवून दिली. या घटनेबद्दल थोडे अधिक तपशीलवार जाणून घेऊ.

संजय दा’रूच्या नशेत सेट वर आला : न’शा आणि संजय दत्त यांचे खूप जुने बंध आहेत. संजय सुरुवातीपासूनच न’शेच्या आहारी गेलेला होता. या न’शेमुळे, त्याला जीवनातल्या अनेक समस्यांचा सामना करावा लागला. एक काळ असा होता की त्याचे वडील सुनील दत्तने संजयला व्यस’नमुक्ती केंद्रात पाठवले होते. बरं, आपण 1982 सालबद्दल बोलत आहोत. तेव्हा संजय खूप म’द्यपान करत असे. आलम असा होता की सुभाष घई दिग्दर्शित ‘विधाता’ चित्रपटाच्या सेटवर तो न’शेतच आला होता.

अभिनेत्री सोबत गै’रवर्तन केले : संजय दा’रूच्या न’शेत आला तेव्हा त्याने चित्रपटाची अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्याशी गै’रवर्तन करण्यास सुरवात केली. संजयची ही कृती पाहून पद्मिनी घाबरून गेली आणि सेट सोडून निघू लागली. सुभाष घई यांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी पद्मिनीला कसेतरी समजावून सांगितले आणि तिला सेटवर परत आणले.

सुभाष घई यांनी चापट मारली : जेव्हा पद्मिनी पुन्हा सेटवर आली, तेव्हा संजयने तिला पुन्हा गै’रवर्तन करण्यास सुरुवात केली. हे सर्व पाहून सुभाष घई खूप चिडले आणि संजयच्या गालावर एक चा’पट मारली. मात्र, या घटनेनंतरही सुभाष घई आणि संजय दत्त यांचे चांगले संबंध होते. त्यांनी एकत्र 1993 मध्ये ‘खलनायक’ सारखा सुपर डुपर हिट चित्रपट केला. या सिनेमातील संजयची निगेटि’व्ह भूमिका अजूनही लक्षात आहे.

जेव्हा संजय रणबीर कपूरवर भ’डकला होता : संजयने नशेच्या स्थितीत एखाद्याशी गै’रवर्तन केल्याची ही पहिली वेळ नाही. एकदा तर न’शेत तो रणबीर कपूरवर भ’डकला होता. वास्तविक ही घटना एका पार्टीची आहे जिथे रणबीर आणि संजय भेटले होते. तेव्हा रणबीरने ‘बर्फी’ हा चित्रपट केला होता.

अशा परिस्थितीत जेव्हा संजय रणबीरला भेटला तेव्हा तो त्याच्या बरोबर लड्डू नावाचा चित्रपट बनवू इच्छितो असे बोलू लागला. संजयचे हे ऐकून रणबीरने होकारार्थी मान हालवली होती.

पण संजय येथेच थांबला नाही. मग तो रणबीरला कधी इमरती तर कधी जलेबी म्हणू लागला. त्याने रणबीरला सांगितले की मी तुझा ‘बर्फी’ हा चित्रपट पाहिला आहे. तुने काय म्हणून यात काम केले? तुला तर माचो चित्रपट केले पाहिजेत. संजय अजून काही पुढे बोलण्याच्या अगोदरच त्यांची पत्नी मान्यता दत्त मध्ये आली. तिने संजयला समजवले आणि तेथून दूर नेले.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.