Breaking News

वाईट काळ दूर करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात ही वस्तू मिक्स करा पहा जबरदस्त प्रभावी उपाय

अनके वेळा वाईट काळ सहजासहजी संपण्याचे नाव घेत नाही. आपण कितीही मेहनत घेतली तरी अपेक्षित यश मिळत नाही. आपल्याला नशिबाची पाहिजे असलेली साथ देखील मिळत नाही.

जर तुमचा देखील वाईट काळ समाप्त होत नसेल तर आज आपण काही सोप्पे उपाय जाणून घेणार आहोत. ज्याचा लाभ आपल्याला होऊ शकतो.

बहुतेक सर्व कामात यश मिळण्याचे सगळ्यात मोठे कारण शनी ग्रह असल्याचे मानले जाते. जर आपल्या कुंडली मध्ये शनी ग्रह कमजोर असेल तर व्यक्ती लवकर यशस्वी होत नाही.

शनी दोष दूर करण्यासाठी अनेक उपाय आहेत. पण आज जो उपाय आपण जाणून घेणार आहोत तो अतिशय सोप्पा उपाय आहे.

हा उपाय करण्यासाठी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ मिक्स करायचे आहेत. काळे तीळ हे शनि देवाचे प्रतीक आहे. त्यामुळे काळे तीळ पाण्यात मिसळून अंघोळ केल्यामुळे काही दिवसात शनिदोष दूर होतो. ज्यानंतर आपल्याला यश मिळण्यास सुरुवात होते.

7 प्रकारचे धान्य दररोज पक्ष्यांना खाण्यास दिले पाहिजे. हा उपाय केल्यामुळे घरातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. गायीला दररोज चारा खायला दिल्याने देखील आपली सर्व कामे यशस्वी होण्यास सुरुवात होईल आणि आपले थांबलेली अडकलेली कामे मार्गी लागतील.

लक्षात ठेवा हे उपाय पूर्ण श्रद्धे ने केल्यास याचा लाभ होईल केवळ औपचारिकता किंवा आपले काम म्हणून केल्यास या उपायांचा लाभ होणे अवघड आहे. जय शनिदेव.

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.