Breaking News

आज पासून बदलणार या राशी चे भाग्य, शुक्र आणि बुध राहणार मेहरबान

ज्योतिषशास्त्रा अनुसार ग्रहांच्या राशीमध्ये होणारा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 2 ऑक्टोबर रोजी शुक्र आणि बुधची राशी बदलणार आहे. आज शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि बुध कन्या राशीत प्रवेश करेल.

ज्योतिषशास्त्रात शुक्रचे विशेष स्थान आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा भौतिक सुख, वैवाहिक सुख, विलासिता, प्रसिद्धी, कला, प्रतिभा, सौंदर्य, प्रणय, आणि फॅशन-डिझायनिंगचा कारक ग्रह असल्याचे म्हटले आहे.

ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मित्र यांचा कारक ग्रह असल्याचे म्हटले आहे. सूर्य आणि शुक्र हे बुधचे मित्र आहेत तर चंद्र आणि मंगळ हे त्याचे शत्रू ग्रह आहेत. 2 ऑक्टोबर नंतर कोणत्या राशीचे भाग्य बदलणार आहे ते जाणून घेऊया.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांना शुभ फळ मिळेल. आपण आर्थिक समस्यांपासून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल.

धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात भाग घ्या. कामात यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ वरदान पेक्षा कमी म्हणता येणार नाही.

धनु : धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ म्हणता येईल. पैसा आणि नफा होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. प्रतिष्ठा आणि पदामध्ये वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्य लाभ होईल.

मीन : मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी असणार नाही. बुध आणि शुक्र विशेष आशीर्वाद मिळतील. आपण पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्त व्हाल.

शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी वेळ शुभ राहील. कार्यांमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. वैवाहिक जीवन आनंदी असेल.

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.