Breaking News

रामानंद सागर यांच्या श्रीकृष्णा मध्ये रुक्मणीचा रोल करून फेमस झालेली ऐक्ट्रेस आता काय करते?

रामानंद सागर यांचा शो श्रीकृष्णा चे स्टार्स खूप प्रसिद्ध झाले होते. हा शो पुन्हा एकदा टीव्ही वर दाखवला जात आहे. यामुळे या शो मधील कैरेक्टर ट्रेंड होत आहेत. शो मध्ये रुक्मणी ची भूमिका ऐक्ट्रेस पिंकी पारेख ने केली होती.

शो मध्ये पिंकी पारेख ने जबरदस्त रोल केला होता. पिंकी चा निरागस चेहऱ्याने लोकांच्या मनात घर केले होते. रुक्मणी ची भूमिका करणारी पिंकी या रोल मध्ये एकदम फिट दिसत होती.

श्रीकृष्णा नंतर पिंकी घरोघरी ओळखली जात होती. या शो ने तिच्या करियरला आकार दिला. श्रीकृष्णा व्यतिरिक्त पिंकी ने अनेक टीव्ही शो मध्ये काम केले आहे. अलिफ लैला मध्ये देखील ती दिसून आली होती.

पिंकी मूळची गुजरात ची आहे. पिंकी ने अनेक गुजराती फिल्म मध्ये काम केले आहे. पिंकी गुजराती फिल्म, Man, Moti Ne Kach साठी बेस्ट ऐक्ट्रेस चा अवार्ड मिळाला होता.

सध्या पिंकी इंडस्ट्री पासून दूर आहे. पिंकी ने दीर्घकाळा पासून कोणत्याही शो किंवा फिल्म मध्ये काम केलेले नाही. आपण सध्या दूरदर्शन वर पुन्हा प्रसारित होत असलेल्या श्रीकृष्णा या शो मध्ये पिंकी चा अभिनय पाहू शकता.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.