Breaking News

या राशी च्या मुली सोबत चुकूनही बोलू नका ही गोष्ट पश्चाताप करावा लागू शकतो

या राशीच्या लोकांना गिफ्ट देणे आवडते. ते अगदी मनापासून एखाद्या वस्तूची निवड करतात आणि गिफ्ट देतात. त्यामुळे स्वाभाविकपणे जर एखादा म्हणत असेल कि ‘हे पण काय गिफ्ट आहे’ तर त्यांना वाईट वाटणे सहाजिक आहे.

या राशीचे लोक भावनात्मक रूपाने अतिशय संवेदनशील असतात. जर एखादा व्यक्ती यांना त्रास देत असेल तर त्यांचे मन दुखावले जाते.

या राशी च्या लोकांना त्यांच्या दिसण्या बद्दल किंवा वजन वाढले आहे. थोडं वजन कमी करा असे बोलल्यास यांना वाईट वाटते. त्यामुळे यांना वाईट वाटेल असे बोलणे टाळले पाहिजे.

या राशीच्या लोकांना आर्ट मध्ये खूप रस असतो. एखादे कला प्रदर्शन असल्यास तेथे जाणे यांना आवडते आणि जर एखाद्याने त्यावर विरोध केला तर त्यांना वाईट वाटते.

या राशीच्या लोकांना त्यांच्या कपड्या बद्दल एखाद्याने कमेंट करणे आवडत नाही. मंग ते कितीही विचित्र कपडे परिधान करून निघाले तरी देखील. जर एखाद्याने हे लक्षात आणून दिल्यास त्यांना वाईट वाटते.

या राशी चे लोक धार्मिक प्रवृत्ती चे असतात. भूत-पिशाच आणि आत्मा यावर देखील त्यांचा विश्वास असतो आणि एखाद्याने त्यांच्या या विचारावर प्रश्न उपस्थित केल्यास ते क्रोधीत होतात. हे स्वप्न पाहतात आणि ते पूर्ण करण्यावर विश्वास करतात.

यांचे प्राण्यांवर प्रेम असते. जर एखादा त्यांना नुकसान करत असल्यास त्यांचे मन दुखावले जाते. विशेषतः या राशीच्या स्त्रिया जास्त संवेदनशील असतात.

वरील स्वभाव मीन या राशीचा आहे. या राशीचे लोक अत्यंत भावनिक आणि संवेदनशील असतात. यांचा स्वभाव अतिशय हळवा असतो यामुळे त्यांच्या सोबत बोलताना त्यांना वाईट वाटेल असे बोलणे टाळले पाहिजे.

प्रत्येक राशी मध्ये काही बलस्थान असतात तर काही कमजोर. उदाहरणार्थ मीन राशी खूप संवेदनशील असते. यांचा रुसवा अगदी सहजपणे दूर केला जाऊ शकतो.

About Marathi Gold Team