Connect with us

Honey Benefits in Marathi – मध खाण्याचे फायदे आणि 73 उपाय

Honey benefits in marathi

Food

Honey Benefits in Marathi – मध खाण्याचे फायदे आणि 73 उपाय

मध खाण्याचे फायदे किंवा Honey benefits in marathi शोधत असाल तर तुमचा हा शोध येथे संपणार आहे. कारण आम्ही तुम्हाला मध खाण्याचे आणि विविध पद्धतीने वापर केल्याने होणार एक-दोन नाही तर तब्बल 73 फायदे सांगणार आहोत. मध निसर्गाने आपल्याला दिलेले एक वरदान आहे. चला पाहू याचे फायदे.

मध खाण्याचे फायदे आणि उपाय

Honey benefits and remedies in marathi

एक चमचा मध आणि एक ग्लास पाणी एकत्र करून दररोज पिण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते तसेच रक्त शुद्ध आणि साफ होते.

दररोज मध डोळ्यात टाकल्याने नेत्रज्योती वाढते.

1 तोळा मध आणि 2 तोळे लोणी म्हणजेच Butter (ताजे) मिक्स करून खाण्यामुळे शरीर मजबूत होते आणि धातुक्षय नष्ट होतो.

शुध्द खरे मध विंचू दंश वर लावून मालिश केल्यास फायदा होतो.

सर्पदंश सोडून इतर कोणत्याही किटकाचा दंश झाल्यास मध लावल्यास त्रास कमी होतो.

मध सतत चाटल्यामुळे खोकला कमी होतो.

मध पाण्यात मिक्स करून कानात काही थेंब टाकल्याने कर्णनाद बंद होतो.

2 चमचे दररोज मध सेवन केल्याने दीर्घायुष्य मिळते. वृद्धत्वात देखील तारुण्याचा आनंद मिळतो.

2-3 चमचे मध दररोज 3 वेळा घेतल्याने हार्टफेल होण्याची भीती दूर होते.

मध नियमित पिण्यामुळे वंध्यत्व दूर होते.

जुनी जखम आणि कैंसर यामध्ये मध खाण्यामुळे फायदा होतो.

तुम्हाला सगळे 73 मध खाण्याचे फायदे आणि उपाय जाणून घ्यायचे असतील तर पोस्टला लाईक करा आणि उर्वरित फायदे वाचण्यासाठी पुन्हा भेट द्या.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top