फक्त 15 मिनिट चेहऱ्यावर लावा ही पावडर, मिळेल गोरा रंग, दूर होतील मुरूमे आणि फोड्या

गोरी त्वचा मिळवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आपण कितीही बोललो कि चेहऱ्याच्या सौंदर्या पेक्षा जास्त मनाची सुंदरता अधिक महत्वाची आहे पण तरीही लोक गोरे दिसण्याचा एकही चांस सोडू इच्छित नाहीत. ब्युटी पार्लर ते ब्युटी प्रोडक्ट्स पर्यंत सगळे ट्राय करतो. परंतु गोरे दिसण्याच्या मोहामुळे आपण हे विसरतो कि बाजारात मिळणारे प्रोडक्ट्स मध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात. जर आपण याचा दीर्घकाळ वापर केला तर त्वचेला नुकसान होते. त्याशिवाय हे ब्युटी प्रोडक्ट्स महाग देखील असतात. तर पार्लरचा खर्च देखील कमी नसतो. अश्यात घरगुती उपाय उत्तम मानले जातात. यांचे काहीही साइड इफेक्ट्स नसतात आणि हे स्वस्त देखील असतात.

आज आम्ही आपणास बेकिंग सोड्याचा चेहऱ्याला सुंदर ठेवण्याचे उपाय सांगत आहोत. बेकिंग सोडा आपल्याला प्रत्येक घरातील किचन मध्ये सहज मिळेल. याचा प्रार्थमिक वापर लोक जेवण बनवताना करतात. परंतु याचा ब्युटीसाठी देखील वापर केला जाऊ शकतो.

गोरी त्वचा मिळवण्यासाठी

दोन चमचा बेकिंग सोडा मध्ये अर्धा लिंबू पिळावा. आता यास चेहऱ्यावर बोटांनी व्यवस्थित लावा. पण यास लावताना आपल्याला एक सावधानता बाळगावी लागेल. यास नाक आणि डोळ्यामध्ये जाऊ देऊ नका. यानंतर यास चेहऱ्यावर 15 मिनिट तसेच राहू द्या. आता चेहऱ्याला थंड पाण्याने स्वच्छ करा. यास आठवड्यातून एकदा वापरावे. याने आपली त्वचा उजळ दिसेल.

बेकिंग सोड्याचे अन्य उपाय

चेहरा उजळ करण्याच्या व्यतिरिक्त बेकिंग सोड्याचे इतर फायदे पुढील प्रमाणे आहेत.

बेकिंग सोड्यामध्ये अनेक असे तत्व असतात जे आपल्या चेहऱ्यावरून मुरुमांचा नाश करतो.

जर आपल्या स्किन मध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले तर बेकिंग सोडा मुळे आराम मिळू शकतो. याचे कारण यामध्ये एंटी फंगल गुण असतात. एवढेच नाही तर यांच्या वापराने आपल्याला सनबर्न आणि टैनिंग यासारख्या समस्या होणार नाहीत.

चेहऱ्यावरील निर्जीव आणि मृत त्वचेला बेकिंग सोडा दूर करू शकतो. असे झाल्यास आपणास सुंदर सॉफ्ट आणि मखमली सारखी मुलायम त्वचा मिळेल.

बेकिंग सोडा मध्ये असलेले एंटी बैक्टीरियल आपणास एयर ब्लिचिंग चा लाभ देतात. यामुळे आपली स्किन टोन सुधारते आणि दाग दूर होतात.

आता आपल्याला समजलेच असेल कि किचन मध्ये असलेला बेकिंग सोडा किती लाभदायक आहे. याच प्रकारे अजूनही अनेक घरगुती साहित्य असतात ज्यांचा वापर ब्युटी मध्ये केला जातो. यामध्ये आपले काही विशेष जास्त पैसे देखील खर्च होणार नाहीत आणि रिजल्ट देखील चांगला मिळेल. त्यामुळे जर आपल्याला या टिप्स चांगल्या वाटल्यातर ही पोस्ट इतरांसोबत शेयर करा.

नोट : जर आपली स्किन सेन्सिटिव्ह असेल तर यांच्या वापराच्या अगोदर डॉक्तरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here