foodhealth

सकाळी रिकाम्या पोटी खारीक खाण्यामुळे मुळासह दूर होतात हे 30 आजार, जाणून घ्या कोणते आजार दूर होतात

तुम्हाला माहित आहेच की खारीक हे चवीला गोड असतात आणि आरोग्यासाठी चांगले आणि पौष्टिक देखील असतात. पण कदाचित तुम्हाला हे माहित नसेल की खारीक सकाळी रिकाम्या पोटी खाण्यामुळे आजार देखील बरे होऊ शकतात.

पाहू काय फायदे मिळतात खारीक खाण्यामुळे

जर तुम्हाला आपले वजन वाढवायचे आहे आणि शरीर जाड करायचे आहे तर त्यासाठी तुम्ही दररोज दुधा मध्ये खारीक उकळवून खाल्ले पाहिजेत यामुळे तुमच्या शरीरातील रक्त आणि मांस यांची वाढ होईल.

जे लहान मुले रात्री बिछान्यावर लघवी करतात त्यांना रात्री झोपण्याच्या अगोदर दोन खारीक खाण्यास द्यावे. यामुळे ही समस्या दूर होऊ शकते.

काही वृद्ध व्यक्तींना सारखीसारखी लघवी येण्याचा त्रास होतो त्यांनी देखील रात्री झोपण्याच्या अगोदर 2 खारीक खाऊन दुध प्यावे.

आवाज स्वच्छ करण्यासाठी रात्री झोपताना 1 खारीक दुधा मध्ये उकळवून खावे आणि दुध प्यावे. हा उपाय केल्यावर दोन तास पाणी पिऊ नये. असे केल्याने आवाज साफ होतो.

टिप : खजूर सुकावाल्यानंतर त्याचे खारीक होतात त्यामुळे खजूर आणि खारीक साधारणपणे सारखेच फायदे देतात

बद्धकोष्ठता झाल्याने त्रस्त असाल तर सकाळ संध्याकाळ 3 खारीक खाऊन गरम पाणी प्यावे. जर खारीक कडक असल्याने चावणे शक्य नसेल तर दुधात उकळवून घेऊ शकता. खारीक दररोज खाण्यामुळे बद्धकोष्ठता आणि रक्तसंचार ठीक होतो. सकाळी 2 खारीक भिजवून रात्री चावून खाऊ शकता. भोजन कमी करावे किंवा रात्री 2 खारीक उकळवून देखील घेऊ शकता. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते.

तुम्हाला खारीक खाण्याचे सर्व 30 जाणून घ्यायचे असतील तर पोस्टला लाईक करा आणि उर्वरित फायदे वाचण्यासाठी पुन्हा भेट द्या.


Show More

Related Articles

Back to top button