काय तुम्ही देखील भरपूर कमाई करून देखील राहता कंगाल ? तर आता तुमच्या या समस्येला दूर करतील माता लक्ष्मीचे 18 पुत्र

0
107

आपल्या जवळ भरपूर पैसे असावेत अशी इच्छा जवळपास सगळ्यांची असते. प्रत्येकाला आपल्या घराच्या तिजोरी मध्ये भरपूर पैसे, दागिने आणि इतर संपत्ती असावी असे वाटते. पण आपल्याला माहीत आहे कि माता लक्ष्मी ही चंचल आहे. ती कधीही आणि कोठेही एका जागी टिकून राहत नाही. पण जर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर झाली तर आपले जीवन सुखी होते.

आता प्रश्न हा येतो कि माता लक्ष्मीची कृपा कशी प्राप्त करता येईल. असे काय केले पाहिजे ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल आणि त्यांच्या आशीर्वादाने भौतिक जगातील प्रत्यके सुख आपल्याला मिळू शकेल. तर चला जाणून घेऊ माता लक्ष्मीच्या 18 पुत्रांची पूजा उपासना कशी करावी. ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल.

असे मानले जाते कि माता लक्ष्मीच्या 18 पुत्रांच्या नावाचे स्मरण केल्यामुळे माता लक्ष्मी भक्ताकडे लवकर येते आणि मानवांछित वरदान देते. कारण मान्यता आहे कि कधी अचानक आपल्याला धन संबंधित समस्या येत असतील तर अश्या स्थिती मध्ये आपण माता लक्ष्मीच्या पुत्रांच्या नावाचे स्मरण करावे. यामुळे आपली पैश्यांची समस्या दूर होते. असे मानले जाते कि माता लक्ष्मी तीन ठिकाणी नेहमी निवास करते.

माता लक्ष्मी तेथे नेहमी निवास करते जेथे गणपतीची पूजा होते. पण जर कधी एकदम पैश्यांची आवश्यकता असेल त्यावेळी माता लक्ष्मीच्या ऐवजी त्यांच्या पुत्रांच्या नामाचा जप करणे शुभ मानले जाते.

ऋग्वेद मध्ये तर माता लक्ष्मीच्या पुत्रांच्या नावाचा एक श्लोकामध्ये उल्लेख केलेला आहे. जेव्हा कधी अचानक पैश्यांची गरज असेल तेव्हा त्यांच्या 19 पुत्रांचे नाम जप शुक्रवार पासून सुरु केले तर माता लक्ष्मी धनाची कमी होऊ देत नाही. चला तर जाणून घेऊ माता लक्ष्मीच्या 18 पुत्रांचे ते कल्याणकारी नावे काय आहेत ज्यांचा जप आपली आर्थिक समस्या दूर करू शकतो.

माता लक्ष्मीच्या पुत्रांच्या नामाचा जप पुढील प्रमाणे करावा

ऊं देवसखाय नम:, ॐ चिक्लीताय नम:, ॐ आनन्दाय नम:

ॐ कर्दमाय नम:, ॐ श्रीप्रदाय नम:, ॐ जातवेदाय नम:

ॐ अनुरागाय नम:, ऊं सम्वादाय नम:, ॐ विजयाय नम:,

ॐ मदाय नम:, ॐ वल्लभाय नम:, ॐ हर्षाय नम:,

ॐ बलाय नम:, ॐ तेजसे नम:, ॐ दमकाय नम,

ॐ सलिलाय नम:, ॐ गुग्गुलाय नम:, ॐ कुरूण्टकाय नम:

माता लक्ष्मीच्या पुत्रांच्या नावाचा हा जप केल्याने आपण कोणत्याही मोठ्या अडचणीत असले तरी आपली पैश्यांची समस्या दूर होईल आणि धन आपल्यास उपलब्ध होईल. यांच्या व्यतिरिक्त जर आपण काही अश्या परिस्थिती मधून जात आहेत जेव्हा तुम्हाला अचानक पैश्यांची गरज आहे तर आपण हा उपाय शुक्रवारच्या दिवशी अवश्य करून पाहावा.