food

अॅसिडीटी आणि वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय

अनेक लोकांना नेहमी अॅसिडीटीचा त्रास होत असतो. अनियमित झोपण्याची आणि जेवणाची वेळ यामुळे हा त्रास होतो. जर तुम्ही वेळेवर जेवण केले आणि शरीराला आवश्यक असणारी झोप पूर्ण केली तर तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होणार नाही, पण त्याच बरोबर खालील उपाय देखील तुम्हाला फायद्याचे ठरतील. यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. तसेच येथे दिलेल्या उपायामुळे तुम्ही शरीराची वाढलेली चरबी म्हणजेच फॅटस करेल ज्यामुळे तुम्हाला अनेक आजारा पासून लांब राहता येऊ शकते.

अॅसिडीटीसाठी रामबाण उपाय

आपल्या शरीरामध्ये सतत फॅटस वाढले तर ही एक समस्या होऊ शकते कारण यामुळे अनेक आजार आपल्याला हळूहळू घेरू लागतात. त्यामुळे काही साधे सोप्पे उपाय जे तुमचे वजन आणि अॅसिडीटी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील.

खालील उपाय फायदेशीर आहेत मात्र जर तुमची समस्या जास्त वाढली तर डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

अॅसिडीटीवर असे करा उपाय

तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास जाणवत असेल आणि तुम्हाला आपले वजन देखील कमी करायचे असेल तर सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्यास सुरुवात करा.

लिंबू पाण्यात मिक्स करून पिण्यामुळे तुम्हाला अॅसिडीटीपासून एका आठवड्यात आराम मिळू शकतो, त्याच प्रमाणे शरीरातील फॅटस कमी होण्यासदेखील मदत होईल. परंतु पोटाची समस्या जास्त असेल तर हा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा.

लिंबूरस आणि कोमट पाण्यामुळे शरीराला उत्तम फायदा मिळतो. अन्न पचनात मदत होण्याच्या सोबतच किडनी संबंधित तक्रारी देखील दूर होण्यास मदत मिळते.

हा उपाय जरूर करून पहा. एका आठवड्यात तुम्हाला फरक जाणवेल. लिंबू पाण्यामध्ये चमचाभर मध घेतल्याने अधिक जास्त फायदा होतो. परंतु कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळताना तो लिंबू ताजा आणि रसरशीत असला पाहिजे. तसेच हा उपाय करताना यामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे.


Show More

Related Articles

Back to top button